बातम्यांच्या दुनियादारीत, खरी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मुलूखगिरी, मराठी मुलूख करणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील वृत्तासह विविध घडामोडी येथे तुम्हाला वाचता येतील. आमचे ध्येय केवळ राजकीय आणि मसालेदार माहिती देणे नाही तर अनेक क्षेत्रातील बित्तंबातमी तुमच्या समोर आणणे आहे.